Pies Recipes

Mustikkapirakka | blueberry pie | traditional recipe| easy recipe for children | life in Finland

आज try करूयात traditional Finish recipe. ही recipe इतकी सोपी आहे की लहान मुलांनाही बनवतां येईल ..

Crust साठी लागणारे साहित्य:
१ १/२ कप मैदा
१/२ कप साखर
१/२ कप butter
१ अंडे
१ teaspoon baking powder

Butter, साखर आणि अंडे प्रथम चांगले एकजीव करून घ्या.
मैद्यामद्ध्ये baking powder घालून ते हळूहळू butter च्या मिस्रणात घालून हलवा. सैलसर पिठाचा गोळा तयार करा.
Pie pan ला या पिठाचा जाडसर layer थापा.
Pan fridge मद्ध्ये ठेवा.
Oven preheat करा -१८० degrees

Filling साठी लागणारे साहित्य:
१ १/२ कप bilberries
१/२ कप साखर
१ १/२ कप sour cream/ yogurt
१ अंडे
१ teaspoon vanilla extract
प्रथम साखर, दही, अंडे चमच्याने mix करा. साखर विरघळल्यावर त्यात vanilla extract आणि berries घाला.

Crust मद्ध्ये filling घाला.
२०० degrees वर ३०-५० min bake करा

#lifeinfinlandmarathi #marathivlog #blueberrypie #mustikkapirakka #traditionaldessert

Original of the video here

Pancakes Recipes
Waffles Recipes
Pies Recipes
Cookies Recipes
Bread Recipes

Back to home page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *