Bread Recipes

हाॅटेलसारखा टेस्टी ब्रेड रोल घरी कसा बनवावा ? / How make tasty bread roll like hotel ?

आपल्यासाठी हाॅटेलसारखा टेस्टी ब्रेड रोल सादर करीत आहे. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. 🙏🙏

साहित्य :- * ब्रेड च्या पाच सहा स्लाईज
* चार बटाटे उकडून घेतलेले
* चार पाच हिरवी मिरची
* आठ दहा लसूण पाकळ्या
* चार पाच आल्याची तुकडे
* चिमूटभर हिंग
* एक चमचा जिरे
* पाव चमचा हळद
* चवीनुसार मीठ
* खाण्याचे तेल
* पाणी

कृती :- व्हिडिओत दाखवल्या प्रमाणे

Original of the video here

Pancakes Recipes
Waffles Recipes
Pies Recipes
Cookies Recipes
Bread Recipes

Back to home page

Comments are closed.